• १) बाबी ज्या फक्त मार्गदर्शन केल्याने भेट दिलेले सर्व शिक्षक कार्यन्वित करू शकतील.
  • २) बाबी ज्यासाठी निधी व लोकसहभाग लागणार तरी सुद्धा मार्गदर्शन केल्याने भेट दिलेले बरेच शिक्षक कार्यान्वीतकरू शकतील.
  • ३) बाबी ज्यासाठी खूप अधिक निधी व लोकसहभाग लागणार त्यामुळे मार्गदर्शन करून सुद्धा एखादीच शाळा आणि शिक्षक करू शकतील.
  • ४) बाबी ज्या शासनाच्या प्रशासकीय मदती शिवाय शक्य नाही.
  • १) आंब्याच्या विविध जाती जसे- केशर, हापूस, लंगडा, पेवंदी, तोतपरी, पायरी, गोटी.
  • २) आंब्याच्या चवी.
  • ३) आंब्याचे अनेक  उपयोग.
  • ४) आंब्याचा सध्याचा बाजारभाव.
  • ५) आंब्यासाठी लागणारी जमीन.
  • ६) वेगवेगळ्या भागातील प्रसिद्ध आंब्याच्या जाती.
  • ७) आंब्याच्या फळाचा मोहोर ते कैरी ते आंबा हा प्रवास त्यातील बदलांचे सुक्ष्म निरीक्षण ते मांडतात.
  • ८) मग कैरीचे उपयोग काय? आंब्याचे उपयोग काय? तेही सांगतात.
  • ९) आंब्याच्या फळाचे निरीक्षण सांगतात. उदाहरणार्थ -आंब्यात एक बी असते, कोय, कोयीत आणखी एक छोटे बी असते. पिकलेल्या आंब्याचा रंग हिरवा, पिवळा, लाल असे देखील असतो.