1. शैक्षणिक पुस्तके (Academic Books) :

शालेय आणि महाविद्यालयीन अभ्यासक्रमावर आधारित पुस्तके.

गणित, विज्ञान, समाजशास्त्र, इंग्रजी आणि इतर विषयांचे संदर्भ ग्रंथ.

परफॉर्मन्स सुधारण्यासाठी प्रश्नसंच, टेस्ट सिरीज, आणि वर्कबुक्स.

2. व्यक्तिमत्त्व विकास आणि प्रेरणादायी पुस्तके (Personality Development & Self-Help) :

नेतृत्व विकास, प्रभावी संवाद कौशल्ये, आणि आत्मविश्वास वाढवणारी पुस्तके.

प्रेरणादायी कथा आणि जीवनशैलीवर आधारित पुस्तकं.

विद्यार्थ्यांसाठी ताण-तणाव व्यवस्थापनाचे मार्गदर्शक.

3. करिअर मार्गदर्शन (Career Guidance Books) :

विविध क्षेत्रांतील करिअर संधी आणि तयारीचे पुस्तकं.

नोकरी मुलाखत तयारी, CV लेखन, आणि नेट्वर्किंग गाईड्स.

स्पर्धा परीक्षांची तयारी: UPSC, CAT, आणि इतर स्पर्धा परीक्षांचे संदर्भ ग्रंथ.

4.व्यावसायिक विकास पुस्तके.

शिक्षकांसाठी व्यवसायिक विकासासाठी

विद्यार्थी, शिक्षक, पालक आणि शिक्षण क्षेत्रात काम करणाऱ्या प्रत्येकसाठी उपयुक्त अशी दर्जेदार  शैक्षणिक पुस्तके प्रकाशित करते  जी तुमच्या अध्ययन – अध्यापन प्रक्रियेला गती देण्याचे व त्यामध्ये नाविन्य व रुची निर्माण करण्याचे  काम करतील.