युजर मॅन्युअल /User Mannual

१. कोर्स लिंक वर क्लिक करा.

२. गेट कोर्स वर क्लिक करा.

३. तुम्हाला बास्केट दिसेल.. त्यात तुम्ही अप्लाय केलेला कोर्स तुम्हाला दिसेल.

४. खाली प्रोसिड टू चेक आउट वर क्लिक करा.

५. समोर आलेले तुम्हाला लागू असलेली आणि अनिवार्य असलेली माहिती भरावी

६. पेज च्या सर्वात खाली टर्म्स अँड कंडिशन बॉक्स वर क्लिक करावे.

७. प्लेस ऑर्डर वर क्लिक करावे.

८. कोर्सची फी भरावी. पेमेंट ची प्रक्रिया पूर्ण होते.

९. पेमेंट प्रक्रिया पूर्ण झाल्यावर गोटू कोर्स वर क्लिक करावे.

१०.कोर्सच्या पेजवर अपोआप रीडायरेक्ट होणार.

११. स्टार्ट कोर्स दिसत नसेल तर रिफ्रेश करा / रीलोड करा.

१२. कोर्स पूर्ण सोडवावा.

बाहेर पडल्यास पुन्हा कोर्स कसा सुरु करावा.

१. vedh.org.in वेबसाईटवर जावे

२. Dekstop असल्यास – युजर अकाउंट वर क्लिक करावे.

३. मोबाईल असल्यास कोपऱ्यात दिसणाऱ्या आडव्या तीन पांढऱ्या रेषांवर क्लिक करावे. सगळ्यात खाली युजर अकाउंट वर क्लिक करावे.

४. साइन इन माहिती भरावी.

५. साइन इन वर क्लिक करावे.

६. कंटिन्यू कोर्स वर क्लिक करावे.

६. जिथे कोर्स सुटला होता, तिथून कंटिन्यू होईल..

७ . कोर्स पूर्ण करावा

पासवर्ड विसरल्यास / माहित नसल्यास –

१. User account मध्ये जा.

२. तुमचा mail ID टाका. जो तुम्ही नोंदणी करतांना वापरला आहे.

३. लोस्ट पासवर्ड यावर क्लिक करा.

४. सेंड रिसेंट लिक वर क्लिक करावे.

५. ईमेल अकाउंट वर वेधतर्फे पासवर्ड रिसेट करण्याची एक लिंक येईल, त्यावर क्लिक करावे.

६. नवीन पासवर्ड टाकावा.

७. त्यानंतर साइन इन करावे.

Courses

Sort By:
Filters

Category

Level

Rating

शेतकऱ्यांनी बांबू लागवड का करावी? कोर्स उद्दिष्ट: शेतकऱ्यांना बांबू लागवडीचे फायदे, लागवड तंत्र, आर्थिक संधी, […]
Beginner
86 Lectures
New
“SQ3R तकनीक: पढ़ाई और अध्ययन को अधिक प्रभावी बनाएं” प्रभावी पढ़ाई के पाँच चरण:सर्वेक्षण, प्रश्न […]
26 Lectures
1 hour
₹300 ₹99